माझ्या मते गीतेतला सांख्ययोग तितकासा मार्गदर्शक नाही, तो सिद्धाच्या वैशिष्ठ्यांचं वर्णन करतो; बोधमार्गानी सत्य किती सोपं आणि सहज आहे हे सांगत नाही, त्यामुळे साधकाला निष्कारण काँप्लेक्स येत राहतो. मला सांख्ययोग सोपा करायचांय, तुम्ही हवा तो प्रश्न विचारा!
संजय