'हक्क दाखवणारी' असे शब्द वापरता येतील. एका शब्दात अर्थ व्यक्त करणे थोडे कठीण आहे.
हक्कदार/री, मुखत्यार/री, मिरासदार/री हे शब्द आहेत, पण ही नामे आहेत. यांच्यापासून आपल्याला हव्या त्या अर्थाचे भाषेत रूढ असलेले विशेषण बनत नाही. फारफारतर मुलगा किंवा नवरा ही माझी मिरासदारी आहे असे म्हणता येईल.