'स्वामित्व आग्रही' असा शब्द समुहच वापरावा
त्याऐवजी स्वामित्वाग्रही असा शब्द सुटसुटीत वाटेल असे वाटते.
शासकीय कोशांत हा शब्द शोधताना हे पर्याय सापडले त्यांवरून अधिकारभावी, अधिकारप्रवृत्त असेही शब्द जुळवता येतील असे वाटते.