पण ते आपल्या अनुभवाचे असल्याने योग्यच असतील.

असं करू नका, तुम्हाला काय पटलं नाही ते लिहा म्हणजे मला त्यावर सविस्तर लिहिता येईल. तुम्हाला कळावं आणि तुम्हाला काय वाटतंय ते मला समजावं म्हणून तर इथे लिहितोयं.

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार!

संजय