म्हणून ओशोंनी तसं म्हटलं असेल.
अर्थात, देह असतांना आपण, आकार आणि निराकार दोन्ही आहोत, म्हणजे आपण विदेह आहोत आणि देह देखील धारण करून आहोत त्यामुळे जगतांना निवड करावीच लागते.
निवड करतांना, मानसिक आंदोलनामुळे आपण मनाच्या चकव्यात सापडायची शक्यता आहे, म्हणजे मुळात आपण विदेह आहोत याचं विस्मरण होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी किंवा कृष्णमूर्तींनी चॉइसलेस अवेअरनेस म्हटलंय पण एकदा निराकार गवसला की मग मनाचा डेटाबेस, वर्तमानात राहून, निवडीसाठी वापरता येतो
संजय