पझेसिव्ह असणे म्हणजे मनात एखाद्याबद्दल स्वामित्वभाव वा स्वाधीनभाव असणे;  वस्तू किंवा व्यक्तीसंबंधी  ती केवळ स्वतःची आहे असा भाव असणे,  आत्मैवभाव असणे.
पझेसिव्हनेस=आत्मैवता, आत्मैवभावना. ---अद्वैतुल्लाखान.