नव्हते कोठे जायाचे  अन यायचेही नव्हते

घरीही कोणी दारापाशी वाट पाहत नव्हते 

उसंत होती वेळही होता नव्हता कामाचा ताण

घालवायचाच होता येणारा हर क्षण                                        ... रचना आवडली.