मोगरा फुलला असावा सांगतो मज गारवा
मंद तव गंधाळणे मज ओळखीचे वाटले

मखमली नाते जिव्हाळा भूतकाळी हरवले
रेशमाचे काचणे मज ओळखीचे वाटले                            .. आवडले !