आयुष्याच्या एखाद्या वळणावर

एक आगंतुक व्यक्ती जीवनात येते,

आपण तिच्या प्रेमात आकंठ बुडतो अन

ती हलकेच निघून जाते..

'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही'

म्हणून विषाचा पेला हाती घेताना,

आपल्यावरही जीवापाड प्रेम करणारे आहेत

हे का विसरतो ही आहुती देताना..                                          ...वेगळा आणि महत्त्वाचा विषय मांडलात.