".... भाषेत रूढ असलेले विशेषण बनत नाही."

तेच तर! समर्पक विशेषण नसल्याने एका शब्दासाठी मराठीमध्ये अनेक शब्द वापरावे लागतात. पण 'हक्क दाखवणारी' हा शब्द त्यातल्यात्यात मूळ अर्थाच्या जवळ जाणारा आहे. धन्यवाद.

तरीही, मूळ शब्दार्थात असलेली मत्सरग्रस्ततेची छटा 'हक्क दाखवणे ' यात नाही.