भारतीयांमध्ये भ्रष्टाचाराच्या जोडीला दांभिकपणाही मुरलेला आहे. तसेच शिस्तीचा अभाव व बेपर्वा वृत्ती ही या अधोगतीला कारण आहेच. इतर देशातल्या लोकांमध्ये हे दोष नसतीलच असे मला म्हणायचे नाही. पण आत्मपरीक्षण हे नेहमीच कठोर असले पाहिजे तरच प्रगती वा सुधारणा होणे शक्य आहे.