वाढत्या गुन्हेगारीची खालील कारणे आहेत.
१. समाजानिल एका वर्गाकडे भरपूर पैसा, सुखसोयी, गाड्या, बंगले आहेत... मध्यम्वर्गिय माणुस महिनाअखेर कशी काधतोय?....गरीब लोकान्ना अन्न महाग आणि दारू स्वस्त अशी परिस्थिती आहे.
२. टि. व्हि. वरचे डेली सोप्स भरापूर प्रमाणामधे जबाब्दार आहेत.
३. जाहिरतिन्मधिल स्त्री देहाच उत्तान दर्शन..आधिच अप्ल्यकदे सेक्स एजुकेशन चि बोंबाबोंब...!!!