मजा येईल आणि तुम्हाला ही उलगडा होत जाईल.

'सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी' हे  शून्याचं यथार्थ वर्णन आहे.

निराकार अंतर्बाह्य गवसला की मग :

अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू ! 

आपल्याच नाभितला सुगंध शोधत जन्मभर भटकत राहावं लागतंय, नव्हे आपणच तो सुगंध आहोत!

आत्मसाक्षात्कार  एका क्षणात होतो आणि मग तो जन्मभर टिकतो, आगदी मृत्यूतपण साथ देतो हे मात्र मी निःसंदिग्धपणे सांगीन.

संजय