हवा तो अर्थ व्यक्त झाला नाही तर भाषेचा काय उपयोग?

मी देखील विचार केला 'पझेसिवला' ती छटा व्यक्त करणारा मराठी शब्द गवसत नाही कारण एकाच वेळी मालकी आणि पकड या दोन्ही भावना व्यक्त करता येतील असा एक शब्द नाही.

मला वाटतं जिथे अशी स्थिती असते तिथे तो शब्द वापरणं सहज आणि अभिव्यक्तीला पूरक ठरतं, अशा वेळी भाषेचा अभिमान तितकासा भावत नाही.

संजय