हवा तो अर्थ व्यक्त झाला नाही तर भाषेचा काय उपयोग?
येथे हवा तो अर्थ व्यक्त करणारा शब्द मिळाला नाही की पझेसिव्ह हा शब्द होताच तो वापरवासा वाटला? तुम्ही ऐकणार्याला इंग्लिश (आयतेच) येत आहे असे धरून चालला आहात.
असा विचार करून पहा. समजा 'पझेसिव्ह' हा शब्द नसताच. किंवा तुम्हाला माहित नसता. (कित्येक कित्येक लोकांना तो माहीत नसेल, जगभर कित्येक लेखकांनाही तो कदाचित माहीत नसेल.) आणि तुम्हाला त्यातली भावना व्यक्त करायची असती (समजा कादंबरी लिहित आहात असे समजा) काय केले असतेत? अशी कल्पना करा वाचणार्याला फक्त मराठी भाषा येत आहे.
लिहा अशी एक गोष्ट आणि आम्हाला वाचायला द्या.
-श्री. सर. (दोन्ही)