संजयजी,
चर्चेदरम्यान एक कन्सेप्ट विचारायचा राहून गेला...
बुद्धांचा नथींगनेस हा ऍब्सोल्युटनेस आहे काय? कि हे सुद्धा दोन  वेगवेगळे पैलू आहेत??