पण  मग असं ही वाटतं की भाषा समृद्ध होण्यासाठी आपण शब्दांची दारं उघडी ठेवायला हवीत,

सुंदर विचार.

इतर भाषांत व्यक्त झालेल्या निदान एक दोन संकल्पना मराठी प्रतिशब्द योजून त्या इतर लोकांमध्ये / मित्रांमध्ये / समाजामध्ये निदान काही काळापर्यंत रूढ करण्याचा ज्याला कडू गोड अनुभव आहे अशा व्यक्तीकडून आलेले मोठ्या मनाचे विचार नेहमीच विश्वासार्ह वाटतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.