माझिया गजलेस गाता भाववश होणे तुझे दोन अष्रू ढाळणे मज ओळखीचे वाटले
फूल हसरे तू, परंतु राहसी काट्यात का? रोज काटे बोचणे मज ओळखीचे वाटले
मखमली नाते जिव्हाळा भूतकाळी हरवले रेशमाचे काचणे मज ओळखीचे वाटले
या ओळी आवडल्या..