साहेब आपण मांडलेले मुद्दे खरे आहेत, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे पण शेतकरी नाही याची मला लाज वाटते, पण आज रोजी माझ्या जवळ शेती नाही पण त्याच भावना आहेत ज्या शेती आमच्या कडे असताना होत्या, आपण शेतकर्याच्या वतीने कुलगुरू साहेबाला जे प्रश्न विचारलेत यासाठी तुमचे आभार कसे मानावेत हे मला काळात नाही.  आपल्यासाठी धन्यवाद लिहिताना माझ्या डोळ्यात अश्रू आहेत एवढेच.