खरंच अगदी बरोबर!  एकदम प्रभावी पणे विषय मांडलात, पण हे ओपन सीक्रेट सगळ्यां ना माहीत असुनही कधीच काही ही होत नाही. कारण आम्ही शेतकरी नाहीत ना हो! आम्ही शहरी आहोत, आम्हाला आमच्या समस्या काय कमी आहेत? त्या जर तुम्हाला कळल्यात ना तर डोळ्यातून पाणी येइल तुमच्या.

छान विषय सुरेख मांडलात. लेखातून तुमच्या भावना अन तिडीक बरोबर पोहचली.