वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती व आयुर्वर्धमान तंत्रांमुळे म्हाताऱ्या माणसांची संख्या वाढत आहे

वर्धमान म्हणजे वाढणारा री रे आणि वर्धन म्हणजे वाढ(व)णे असे अर्थ विचारात घेतले. येथे आयुर्वर्धमानतंत्र ह्याऐवजी आयुर्वर्धनतंत्र हा शब्द अधिक अनुरूप होईल असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.