या सर्व शब्दांमध्ये मत्सरग्रस्तता ही छटा येत नाही. त्यांतल्या त्यांत ही छटा फक्त 'हक्क दाखवणारा', 'आत्मैवभाव ' किंवा ममैवभावना या शब्दांत थोडीफार येते. विशेषण सापडायलाच पाहिजे असे नाही, पण हवेच असेल तर जबरदस्तीने ममैवभावुक असे करावे लागेल.