सुरुवातीच्या परिच्छेदांत आवर्जून लिहिला गेलेला द्ध शेवटच्या दोन परिच्छेदांतल्या 'वृध्दापकाळात, वृध्दांनी, वृध्द व्यक्तींची' या शब्दांत ध्द कसा झाला? मला वाटते बहुधा ते लिखाण नकल-डकव असावे.---अद्वैतुल्लाखान