THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:

ज्योतिर्मय डे तुमच चुकलंच!  पत्रकार म्हणुन मस्त राहायचे, उंची स्टार हॉटेल मध्ये खायचे प्यायचे ऐष करायची. मोठमोठ्या परिषदां मधून समाजाचे बौद्धीक घेत वांझोट्या चर्चा करायच्या, सल्ले द्यायचे आणि रात्री मैफीलीत समाज कंटक आणि राजकारण्यान बरोबर ( दोन्ही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत) सोमरसाचे  जाम रिकामे करत उद्याच्या वर्तमान पत्राच्या मुख्य पानाची पेड बातमी तय्यार करायची. अशी पत्रकारिता करायची  ...
पुढे वाचा. : ज्योतिर्मय डे तुमच चुकलंच! पत्रकार म्हणुन मस्त राहायचे, उंची