पझेसिव्ह असणे हा एक प्रकारचा विकार आहे हे लक्षात घेतले की हव्या असणाऱ्या प्रतिशब्दाचा दुसरा हिस्सा 'ग्रस्त' किंवा अशाच अर्थाचा असायला हवा हे ध्यानात यावे. मग ममताग्रस्त, अधिकारग्रस्त, हक्कदाखवू, अधिकारबाज, हक्कखोर, प्रेमांध,वगैरे शब्दांचा विचार करता येईल. भाववाचक नामे: हक्कदाखवेगिरी, हक्कदाखवू वृत्ती वगैरे वगैरे.