केव्हढी ही दीर्घ कविता! मॅना कोण आणि?

'सदरा' गच्च पकडून... वगैरे वाचून करमणूक झाली. शेवटी शेवटी तर 'ढबढबलेल्या' डोळ्यांमुळे पुढचे वाचताच येईना.

 पण भावना पोहोचल्या बरं!