या माहितीबद्दल खुप खुप आभार... सोशल नेटवर्किंगचा असाही एक चेहरा पाहून मन विषण्ण झाल आहे. जे सुझान ने भोगल आहे ते कदाचित आपल्यालाही नशिबी येउ शकतं.