अप्रतिम कविता .. दिर्घ वाटली तरी गतिमान कविता.
प्रत्येक शब्दागणिक शेजारील वातावरणाची चाहुल लागत होती...
शब्द सुंदर ... भावनांची आंदोलने छान दाखवलेत