त्यादृष्टीने आपण सुचवलेले शब्द योग्यच आहेत‌. पण सुरुवातीसुरुवातीला (हे शब्द सद्ध्या प्रचारात नसल्यामुळे) अशा शब्दांच्या वापरातून क्षुल्लकीकरण(ट्रिविअलाय्ज़ेशन) किंवा टिंगल ध्वनित होईल की काय असे वाटते. एकदा शब्द रुळल्यावर मात्र ही अडचण येऊ नये.