हक्कदाखवू(पुं/स्त्री. ) किंवा हक्कदाखवी(स्त्री. ) हे शब्द तसे बऱ्यापैकी सौम्य,  पण अर्थवाहू आहेत. या शब्दांना कमी लेखून त्यांचा कुणी टिंगलवजा अर्थ काढेल ही शक्यता थोडी कमीच. शब्द एकदा वापरायला सुरुवात केली, की  लोकांच्या कॉमेंटी पोचतीलच.