हक्कदाखवू(पुं/स्त्री. ) किंवा हक्कदाखवी(स्त्री. ) हे शब्द ....

येथे हक्कगाजवू किंवा हक्कगाजवी असे शब्दप्रयोग चालतील का?