अप्रतिमच .. .. .. कविता आणि त्यातली ति भावगर्भता


एवढ सगळ .. .. आणि तेही अगदी मोजक्याच शब्दांत मांडण्याची कला तुमच्याकडून शिकायला आवडेल .. ..

धन्यवाद आमच्यासाठी इतक्या अप्रतिम कवितेची उपलब्धी केल्याबद्दल .. .. ..