>>हक्कगाजवू किंवा हक्कगाजवी असे शब्दप्रयोग चालतील का?<<  चालावेत. पण ही अर्थच्छटा थोडी वेगळी असेल. हक्क गाजवणे ही हक्क दाखवल्यानंतरची अंमलबजावणीची(इंप्लिमेंटेशन) पायरी  आहे, असे  मला वाटते.  पझेसिव्हमध्ये हा भाव नाही.