इथे 'पझेसिवनेस' कोणत्या ना कोणत्या नात्यातून किंवा संबंधातून निर्माण झालेला वा गृहीत धरलेला असल्यामुळे संबंधाधिकाराग्रही किंवा नातयधिकाराग्रही असे शब्दही घडवता येतील.