साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य'  मलाही रद्दीत घेणे परवडले !

दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना - 
हर्ष होतसे मलाच , माझा 'रद्दी डेपो' बघताना !!



याचा अर्थ आपणाजवळ वाचन्यास साहित्यसंग्रहह खुप अहे कि.........
तुमचा स्वतःचा लेखनसंग्रह अपेक्षेपेक्षा चांगला वाढला आहे.............


कवितेस तोड नाहि............. ‍मस्त आहे....
तरिपण मला तुम्हाला काय म्हणायचय हे जानून घ्यायला आवडेल...