मी आधी स्वत:ला ’गुगल’ करुन पाहिलं :-). दुसरं प्रोफाईलवर आपले फोटो न टाकलेले बरे. बाकी खाजगीपणा जपण्याच्या जागा  सुरक्षित केल्या आहेत याची ख्रात्री करणं एवढंच आपल्या हातात.