वृद्ध माणसांना अशा परिस्थितीतून जावे याचे वाईट वाटते. आपणही या टप्प्यावर पोचणार आहोत हे लक्षात कोण घेतो. <<<
कुटुंबसंस्थेच्या पारंपरिक साच्यात आधुनिक काळात झालेले बदल लक्षात घेता कुटुंबातील वृद्धाचे स्थान व त्यांची देखभाल हे आता अडचणीचे ठरू लागले आहे ह्याचा पुरावा आपल्याला सध्याची परिस्थिती देते>>>. अगदी खरं