कवीचा (काल्पनिक -) रद्दी डेपो आहे. दीड दांडीच्या तराजूमुळे , आणि माझ्या 'साहित्य-जवळिकी'मुळे तो भरभराटीला आला असल्याने मला हर्ष होत आहे, असे तो म्हणतो. साहित्य वाचना-लेखनाशी काहीही देणे-घेणे नाही, कारण कवीला साहित्याचा काही गंध नाही. फक्त साहित्याच्या खरेदी-विक्री शी संबंध आल्याने , वजनदार साहित्य म्हणजे वजनानेच जड पुस्तक अभिप्रेत आहे. साहित्याची आवड ही रद्दीपुरतीच आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.