त्या मुलाखतीत सुझननीदेखील हेच म्हटले आहे की त्यांनी इतके प्रयत्न करुनही ते खातं त्यांना बंद करता आले नाही पण मुख्याध्यापकांनी ते कसे केले याची त्यानांही कल्पना नाही.