कवितेतचा सहज .. .. अल्लडपणा . . .झकास आहे
.
.
पाऊस आला ... कोंब नवे हुळहुळले
पाऊस आला ... पिकले पान ओघळले
                     .
पावसाच्या आगमनाने निर्सगात आणि मानवी भवनांत होणारे........
बदल आपण अलगदरीत्या टिपले आहेत............