मी एकदम दुसरा भाग वाचला, तुमची भाषा आणि मांडण्याची शैली अफलातून आहे! गोवा कँपचं वर्णन वाचायला अत्यंत उत्सुक आहे. मस्त वेळ गेला, लिहित रहा.
संजय