काय रंगवलेत हॉस्टेलचे दिवस, एकदम दिलखुष! मी तुमच्या लेखन शैलीवर, अवलोकनावर आणि जगण्याच्या अंदाजावर एकदम फिदा झालोयं, अशा लेखनासाठी तुम्हाला प्रचंड शुभेच्छा! एकदम लगे रहो! मी देखील हे दिवस जगलोयं पण तुमच्या लेखनाची, एकेक प्रसंग मांडण्याची शैली काही और आहे, लिहित रहा. पुरुषोत्तम करंडकाच्या आठवणी जरूर लिहा.

संजय