१. पण मी असे वाचले आहे की नव्या संशोधनानुसार मुकुंदराजाचा काळ सोळाव्या शतकात होऊन गेला, आधी गृहीत धरलेला (ज्ञानेश्वरांच्या आधीचा) काळ चुकीचा आहे.

हे वाक्य असे वाचावे

पण मी असे वाचले आहे की नव्या संशोधनानुसार मुकुंदराज सोळाव्या शतकात होऊन गेला, आधी गृहीत धरलेला (ज्ञानेश्वरांच्या आधीचा) काळ चुकीचा आहे.

२. आधीच्या "दोन ज्ञानेश्वर सिद्धांत"या प्रतिसादातील पहिले वाक्य

दोन ज्ञानेश्वर सिद्धांत हा पहिल्याने श्री. एकनाथ शिवराम भारदे या गृहस्थांनी १९०१ मध्ये मांडला होता.

असे वाचावे

हा पहिल्याने श्री. शिवराम एकनाथ भारदे (विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांचे वडील) या गृहस्थांनी १९०१ मध्ये मांडला होता.

विनायक