साधारण त्याच सुमारास, कदाचित ३-४ वर्षे आधी मीही फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होतो. त्यावेळचे वातावरण तंतोतंत उभे केले आहे. अर्थात होस्टेलची मजा पुढे आयायटीमध्ये अनुभवली.

विनायक