ही मॅना आता राहिली नाही तुझी म्हणजे 'ही मैना' असं म्हणायचंय त्यांना

पण इतकं मुक्तछंदात (दोन्ही अर्थानी, स्वैर आणि प्रदीर्घ)  लिहिणं भल्याभल्यानां जमणार नाही हे नक्की. कवी एकदा सुटला की तो कुणाला ऐकत नाही म्हणजे काय ते दाखवून दिलंय!