साहेब,
ही पाककृती प्रथमच समोर आली. हे पैलवानांचे पेय आहे असे ऐकून होतो. हे आम्ही पचवू शकू असे दिसते. धन्यवाद.
 
ता.क. कारकुनाला कोणी साहेब म्हणाले तर त्याला खूप आनंद होतो असे ऐकले होते.