पहिलीच्या पुस्तकातली ही कविता, तिच्या बाजूचे चित्र आठवले. कविता मनात म्हणून पाहिली. आमच्या बाईंनी 'घरटा'च्या ऐवजी 'घरटे' शिकवले होते बहुतेक. पण तरी मजा आली. :-) धन्यवाद नीलहंस.