एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

आज पर्यंत मराठा व ब्राह्मण हे दोन्ही समाज सत्ताधीश म्हणून जगत आले आहेत. ब्राह्मण धर्माचे सत्ताधारी होते तर मराठे राजकीय सत्ताधारी. या दोन्ही समाजाचा बहूजन समाजाशी काही देणं घेणं नव्हत व नाही. बहूजनांची हजारो वर्षापासून पिळवणूक करण्यात मराठ्यांचा व ब्राह्मणांचा समान वाटा आहे. माझ्या मते मराठा समाजानी ब्राह्मणांच्या तूलनेत जराजास्तच पापं केली आहेत. कारण ब्राह्मण हा खेडोपाडी नव्हता अन नाही पण मराठा मात्र प्रत्येक गावात शाबूत आहे. व त्यानी सदैव ब्राह्मणांचा अनपेड पोलिस म्हणून कामगीरी बजावली असं जरी प्रथम दर्शनी वाटत असले तरी ते खोटे आहे. ...
पुढे वाचा. : मराठा समाज बहुजन नाही.........