सुवर्णमयी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
वेदश्री,
नवा प्रेमवीर खुप गोष्टी गृहीत धरतो. फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार करून 'प्रेमिके'(?)च्या प्रत्येक साध्या, मनमोकळ्या कृतीचाही 'प्रेम' असाच अर्थ लावतो. त्याच्या मनात प्रेम असतं नं! पण प्रत्यक्षात विरूद्ध पार्टीच्या मनात तोच अर्थ असतो असे नाही. असा 'गैरसमज' करून घेतल्याबद्दल त्या पार्टीला वाईटही वाटेल पण वास्तव बदलणार/बदलत नाही.
शर्वरीचे प्रतिसाद शशांक चुकीचे उचलतो. शर्वरीने प्रतारणा केलेली नाही. तीला शशांकच्या मनाचा थांगही नाही. ती दुःखी का असेल?
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्री. चित्त,
संपूर्ण कथेत, प्रेमाच्या बाबतीत, 'शशांक', वाचकांशीही आडमार्गाने संवाद साधतो. प्रेमाचा 'खणखणीत' उच्चार कुठेच नाही. शेवटच्या परिच्छेदात शशांक 'जगापासून दूर आपल्या खोलीत, अश्रूंना मनमोकळी वाट करून देऊन' प्रेमाचा 'खणखणीत' उच्चार करतो. आणि जग कितीही परकं वाटलं तरी आई कधी परकी वाटत नाही. शशांक आणि आईत या विषयावर एकाही शब्दाचे संभाषण नाही ,तरी पण, तिचं मुलावर 'लक्ष' असतं, त्याचं शर्वरी वरील प्रेम तिला 'ठावूक' असतं, तिची त्याला 'संमती' असते. (तसेच तिच्या मुलाला 'जितूभाय'ने पुन्हा एकदा तंगडी घालून पाडले आहे आणि शर्यत जिंकली आहे) म्हणून आईची उपस्थिती आवश्यक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी 'शेवटच्या परिच्छेदात' आहेत. हे शेवटच्या परिच्छेदाचे महत्त्व आहे.
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्री. तात्या७७,
गैरसमज नसावा. अभिप्राया बद्दल धन्यवाद.
राधिका,
शशांक स्वतः बिचारा भ्रमात राहीला तिथे आपली काय कथा?
असो. अभिप्राया बद्दल धन्यवाद.
वेदश्री, मला नाही वाटत की शेवट बेरंगी झाला आहे. करडा असो काळा असो, कसाही असला तरी रंगच आहे तो. त्याशिवाय त्याची सोनेरी / चंदेरी किनार कशी बरं उठून दिसणार?
दाद देतो मी या वाक्यावर, धन्यवाद.
गार्गी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. पण पुन्हा.... गैरसमज नसावा.
श्री. भोमकाका,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
माधव,
'तू नही तो और सही । और कंही और नही?
इस दुनियामे सनम, तू अकेलीही नही ।
शशांकच्या कॉलनीत नसेल तर इतरत्र तुला कोणी तरी हेमा, सुषमा, जया जरूर भेटेल. सर्व मनोगतींच्या शुभेच्छा तुझ्या पाठी आहेत. (वहिनी, माधवला माफ करा. तो काय करतोय हे त्यालाच कळत नाहीए. आमेन.)
रोहिणी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्री. कारकून,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
वरदा,
'शेलक्या' संवादांबद्दल क्षमस्व. त्यात 'हिणकस' असे कांही नाही. विविध स्वभावाची पात्र असतात. ती कुठुन न् कुठुन वास्तवातूनच उचललेली असतात.
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्री. नीलहंस,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
श्रावणी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
..... ह्यालाच जीवन ऐसे नाव.... You said it.