टंकलेखन यंत्राच्या 'की बोर्ड'साठी कळफलक हा शब्द वापरून वापरून इतका जुना झाला आहे की आता विनाकारण त्याचा "कळपट" करून त्याला 'कळकटपणा'  आणण्यात अर्थ नाही.